विधानभवनावर धडकणार शेतकऱ्यांचे लाल वादळ; उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक| Eknath Shinde | FarmerStrike

2023-03-13 35

शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लॉन्ग मार्च काढला आहे. दिंडोरी मधून हा लॉन्ग मार्च निघाला असून विविध मागण्यांसाठी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे.

#DevendraFadnavis #ModiGovernment #EknathShinde #NarendraModi #BJP #Maharashtra #ShivSena #VidhanBhavan #FarmersStrike #FarmersProtest #CPIM #Maharashtra #Nashik #OnionPrice

Videos similaires